Orientation Program

Orientation Programme

शारदाबाई पवार महिला महाविद्यालयामध्ये जुलै २०१० पासून Orientation Programme राबविण्यास सुरवात झाली.विद्यार्थीनीच्या विकासासाठी आशा प्रकारचा कल्पक उपक्रम राबविण्यात येणारे पहिले महाविद्यालय आहे. चेअरमन मा. राजेद्र पवार व विश्वस्त तथा शिक्षण विभाग प्रमुख मा. सुनंदा पवार याच्या मार्गदर्शनाखाली २०१० पासून या उपक्रमाचे आयोजन केले जाते.

2010 पासून आजपर्यंत मार्गदर्शन केलेले तज्ञ व त्यांचे विषय

अ.क्र.मार्गदर्शकाचे नावविषय
मा. प्राचार्य देशमुख रा. बा.Environment protection
मा. श्री होनमुटे एस. एस.Success Mantra
मा डॉ. श्रीकुमार महामुनीSelf Development
मा डॉ. मुंगी ए आरGoal Setting
प्रा सौ डांगे एस. एस.Confidence Development
प्रा श्री लोहकरे आर एस, ग्रंथपालLibrary Induction
प्रा श्री नितिन शिंदेTime Management
प्रा. नांगरे पी डीGymkhana Induction

Features

 • ग्रामीण भागातील विद्यार्थीनीमध्ये असणारे विविध न्यूनगंड दूर करून त्यांच्यात आत्मविश्वास वाढीस लावणे. 
 • विद्यार्थीनीमध्ये असणारी नकारात्मक भावना कमी व्हावी व सकारात्मक दृष्टीकोण वाढीस लावणे.
 • विद्यार्थीनीमध्ये आभ्यासाची आवड निर्माण करणे.
 • विद्यार्थीनीना अवांतर वाचनाची गोडी लावणे.
 • विद्यार्थिनींमध्ये संतुलित आहार व व्यायामाबाबतची अनस्था लक्षात घेता त्यांना आहाराचे व व्यायामाचे मार्गदर्शन करणे 
 • महाविद्यालयात आणि संस्थेत चालणा-या विविध सहभाग घेण्यासाठी विद्यार्थिनींना प्रेरित करणे
 • महाविद्यालयाचा जिमखाना विभाग, खेळाबाबत उपलब्ध सुविधा घेतले जाणारे खेळ प्रकार याबाबत मार्गदर्शन करुन विद्यार्थिनींना खेळासाठी प्रवृत्त करणे 
 • महाविद्यालयाचे मध्यवर्ती ग्रंथालय, त्याचे नियम, उपलब्ध ग्रंथसंपदा, नियतकालिके, ग्रंथ देवाण-घेवाण पध्दत, वाचन, कक्षातील सुविधा, इंटरनेट सुविधेचा वापर या सर्व गोष्टींबाबतची माहिती देणे 
 • संस्था, महाविद्यालय व महाविद्यालयातील कार्यालयीन कामकाज, संबंधित व्यक्ती याबाबतची माहिती विद्यार्थिनींना देणे 
 • वेळेचे नियोजन व अभ्यासाचे नियोजन याबाबतचे मार्गदर्शन तज्ञांकडून करणे 
 • नेतृत्व विकासाचे मार्गदर्शन तज्ञांमार्फत करणे व नेतृत्वगुण विकसीत करणे 
 • पर्यावरण विषयक जाणिव, पर्यावरण रक्षणातील आपली भूमिका याबाबतचे मार्गदर्शन तज्ञांकडून करणे 

स्थानिक प्राध्यापक व त्यांचे विषय

अ.क्र.मार्गदर्शकाचे नावविषय
मा श्री वंदन राम नगरकर मोटिवेशनल स्वीकर, टेनर व लेखकMotivation, Goal setting, Confidence Development.
मा श्री निलेश मंडलेचा ट्रेनर व Soft Skill सायकोथेरपिस्ट, मुंबईPositive Attitude
मा श्री विवके वेलणकर करिअर मार्गदर्शक व करिअर समुपदेशक, पुणेकरिअर विषयक संधी व पात्रता
मा डॉ. राजेश कोकरे स्त्री आरोग्य तज्ञ, बारामतीWomen Health and Body Care
मा सौ संगिता काकडे संचालिका, आयुष जीम, बारामतीImportance of Exercise
मा श्री दिनेश आदलिंग संचालक, स्वयंप्रेरणा फौंडेशन, बारामतीMotivation
प्रा डॉ. संजय सानप विद्याप्रतिष्ठान महाविद्यालय, बारामतीCommunication Skill
प्रा .श्री .संजय खिलारे विद्याप्रतिष्ठान महाविद्यालय, बारामतीSWOT Analysis
प्रा .श्री .विलास बुवा कळंब महाविद्यालय, कळंबReading Skill