पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील संयुक्त जयंती उत्सव समिती, बारामती आयोजित वक्तृत्व स्पर्धा १४ सप्टेंबर २०२४ रोजी उत्साहत पार पडली.या स्पर्धेत शिक्षक / प्राध्यापक गटात आपल्या महिला कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. अश्विनी टाव्हरे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. डॉ. कर्मवीर भाऊराव Read More …